Kolkata Medical Student Death: प्रायव्हेट पार्ट्समधून रक्त, मानेचे तुटलेले हाड, शरीरभर जखमा; कोलकात्यातील डॉक्टरच्या क्रूरतेची संपूर्ण कहाणी
Kolkata: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये पीजी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह (RG Kar Hospital Lady Doctor Death) आढळल्याने खळबळ उडाली आहे.